खांडबारा (प्रतिनिधी)
खांडबारा येथील चर्मकार समाजाचे आराध्य दैवत संत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त समाजाचे ज्येष्ठ भटू पवार यांच्या हस्ते सर्वप्रथम रोहिदास महाराजांच्या प्रतिमेस प्रतिमा पूजन व पुष्पहार अर्पण करून त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी खांडबारा गावाचे प्रथम लोकनियुक्त सरपंच अविनाश गावित, उपसरपंच योगेश चौधरी, उद्योगपती राजेंद्र अग्रवाल, लक्ष्मीनारायण ट्रस्टचे अध्यक्ष शैलेश गावित, गणपती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अनिल शर्मा, सामाजिक कार्यकर्ते गणेश पाडवी नाभिक समाज जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर शिंदे, पत्रकार संघ अध्यक्ष मनोज चौधरी सामाजिक कार्यकर्ते पी एम अग्रवाल, यशवंत खोंडे, राहुल खोंडे चर्मकार समाज अध्यक्ष विनोद झांजरे, उपाध्यक्ष लखन पवार, डॉक्टर पंकज अहिराव, नागू पवार, रवींद्र अहिरे ,अशोक झांजरे, प्रकाश झांजरे ,बुद्या झांजरे, संतोष रामराजे, अभिजीत रामराजे, सुनील अहिरे, सागर अहिरे, दिनेश अहिरे विजय झांजरे, हितेश झांजरे, गौरव अहिरे, सुनिल अहिरे,गोलु हिरे,आदि समाज बांधव उपस्थित होते.
Discussion about this post