प्रतिनिधी:- गहिनीनाथ वाघ
वैजापूर तालुक्यामधील टाकळी सागज येथील एका तरुणास दोन जणांकडून धक्काबुक्की व मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे सदरील वृत्त असे की गहिनीनाथ वाघ राहणार गोळवाडी व रामकृष्ण भवर राहणार सिरजगाव या दोघा इसामांनी अशोक कराळे राहणार टाकळी सागज ह्या तरुणाला वैजापूर येथे फोन करून बोलावून घेऊन धक्काबुक्की करत मारहाण केली अशी तक्रार अशोक कराळे टाकळी सागज यांनी वैजापूर पोलिसात दाखल केली
Discussion about this post