


नायगाव तालुका प्रतिनिधी..
दिपक गजभारे घुंगराळेकर..
समग्र शिक्षा अभियानांतर्गत नायगाव येथील ग्रामीण रुग्णालय 17 फेब्रुवारी 2025 रोजी दिव्यांग विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली असून तालुक्यातील ३७ दिव्यांग शाळा व त्यातील १३५ विद्यार्थ्यांची नायगावच्या ग्रामीण रुग्णालयात मोफत तपासणी करण्यात आली. या तपासणीत प्राथमिक शाळा ईकळीमोर, प्राथमिक शाळा हंगरगा, कुष्णूर, कहाळा, घुगंराळा, नायगाव, अंतरगाव, सावरखेड ,शेळगाव छत्री ,नरसी, देगाव ,मोकासदरा, आलू वडगाव, मुगाव, बेंद्री ,खंडगाव, गोदमगाव, खैरगाव, बरबडा, मरवाळी तांडा, कुष्णुर.कुंटुर तांडा ,मांजरमवाडी, होटाळा,पळसगाव, दरेगाव ,कोपरा ,राहेर, मांजरम, इत्यादी शाळांनी सहभाग घेतला होता.
या सर्व शाळेतील दिव्याग विद्यार्थ्यांची नायगाव ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक सौ.डॉ.मामीडवार, डॉ . प्रशांत सोनकांबळे ,डॉ. वाघमारे, डॉ. कोठाळकर ,डॉ. निंबाळकर, डॉ. नाईक, डॉ. पठाण ,डॉ. अंभोरे व वैद्यकीय अधिकारी कर्मचारी व शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी शिक्षण विभागातील शिक्षणाधिकारी संग्राम कांबळे ,मेहकर योगेश, गायकेवार, किरण सोनटक्के ,प्रशांत सुरणे, देविदास ,सौ वाचा मेनका ,ताटे सुधाकर माळेगावे, देविदास पवार, बी एस जावीत, दौलताबी, या सर्व कर्मचाऱ्यांनी या आरोग्य तपासणी मोहिमेत सहभाग घेतला होता..
Discussion about this post