
पारंपरिक वेशभूषेत नटलेले जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी व ग्रामस्थ महिला भगिनीं… “जय भवानी जय शिवाजी” असा जयघोष
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचा आदर, प्रेम आणि अभिमान व्यक्त करण्यासाठी शाळेतील विद्यार्थी, ग्रामस्थ, महिला भगिनीं यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी केली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिवपूजा, दीपपूजन, विद्यार्थी भाषण झाल्यानंतर उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने प्रत्येक विद्यार्थ्याला पेन व खाऊवाटप करण्यात आले…!!!🚩🙏
Discussion about this post