
डांगे मळा सोनेसांगवी येथील अंगणवाडीत शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्या सौ.सुनंदाताई डांगे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.शरदराव काळे, अंगणवाडी सेविका सौ.पुष्पाताई डांगे, सौ.मंगलताई डांगे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करण्यात आली. त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोनेसांगवी शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने उपस्थित सर्व अंगणवाडीतील विद्यार्थी, ग्रामस्थ, महिला भगिनींना खाऊवाटप करण्यात आले…!!!🚩🙏
Discussion about this post