
संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या की
महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय श्री मंगेश कांबळे यांनी यावेळेस
जाहीर केले की सत्यशील प्रगती निधी लिमिटेड राष्ट्रीय अध्यक्ष एडवोकेट नेहा सुरेश दुबे मॅडम जी यांच्या मार्गदर्शनाने लवकरात लवकर कराड शहर येथे सुरू करण्यात येणार आहे.
याप्रसंगी असे जाहीर करण्यात आले. यामधून महिला बचत गट व व्यापारी वर्गाला छोटा मोठा उद्योग व्यवसाय करण्याकरिता पिकनिक भरल्यानंतर दोन ते तीन महिन्यानंतर लोन देण्यात येईल..
Discussion about this post