
मेटीखेडा प्रतिनिधी :- विरेंद्र चव्हाण
मेटीखेडा :- मेटीखेडा येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यांचा विचारांचा जागर घडविण्याकरिता आणि सशक्त समाजाच्या निर्मितीसाठी शिवबा युवा मंच यांच्या द्वारे शिवजन्मोस्तव सोहळा साजरा करण्यात आला..या कर्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मा.श्री.हरीश भाऊ बंधाटे (सामाजिक कार्यकर्ता,जोडमोहा ) हे लाभले.कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून मा.श्री.कैलाश भाऊ बोन्दरे ( भा.ज.पा.तालुका अध्यक्ष कळंब )व मा.श्री.संदीप भाऊ वैद्य (शहर अध्यक्ष )
हे होते..कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण मा.श्री.योगेश जी काकडे यांचा आवाजाची जंगी लूट हा बहारदार कार्यक्रम होता..सर्व प्रथम शिव गर्जना घेण्यात आली.शिव पूजन व राष्ट्रमाता जिजाऊ चे पूजन करण्यात आले…स्वागत गीत,शिवबा चा पाळणा जि.प.मराठी शाळा मेटीखेडा येथिल विध्यार्थी नि अतिशय उत्कृष्ट पणे सादर केले..एका हुन एक अशी शिव चरित्रवर आधारित गिते व डान्स सादर करून पाहुण्यांचे व गावाकरांचे मन जिकूंन वाह वाह मिळवली..कार्यक्रम चे अध्यक्ष यांनी शिव चरित्र वर भाषण देऊन प्रकाश टाकला तर मा.श्री.कैलाश भाऊ यांनी आजच्या युगाला शिवरायांच्या विचारांची कशी गरज आहे हे सांगितले..कर्यक्रमाचे मुख आकर्षण असलेले मा.श्री.काकडे साहेब यांनी अवघ्या २० मिनिटात १५० हुन अधिक वेगवेगळे आवाज काढून सर्वांचे मन जिंकले..अतिशय प्रभावी अशी कला त्यांनी सादर केली..जी.प.मराठी शाळा मेटीखेडा येथील मुख्यधापाक श्री.निमगडे सर यांचा शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला…गावातील अतिशय गरीब परिस्थिती ची परवा न करता आपला मेहनेती ने जिद्दी ने होमगार्ड या पदावर गेलेल्या गणेश भाऊराव चव्हाण या युवाकाचा सर्व मान्यवार यांचा हस्ते सन्मान चिन्ह व प्रशास्तपत्र देऊन गौरव करण्यात आला..नेहमी सामाजिक बांधिलकी जपणारे श्री.हरीश भाऊ बंधाटे यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला..व सर्व मन्यवर पाहुन्नाचा सुद्धा सत्कार करण्यात आला..शिवबा युवा मंच नेहमीच सामाजिक बांधलाकी जपत मागील १० वर्षांपासून सतत नवीन नवीन उवक्रम राबवित आहे..सूत्रसंचालन महेशभाऊ कदम यांनी केले…कार्यक्रमला प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री. सुदामजी ठाकरे,श्री.कृष्णाजी भोयर,श्री.सनिभाऊ राठोड,श्री.नरेशभाऊ राठोड,श्री.सुरेशभाऊ आत्राम पोलीस पाटील मेटीखेडा,सौ.राणीताई मो.कुळसंगे सारपंच मेटीखेडा,श्री.गुल्हाने साहेब,श्री.प्रकाश भाऊ डबले,श्री.नरेंदजी जयस्वाल,श्री.दिनेश भाऊ अरतपायरे,श्री.कैलाशजी शिवारे,श्री.डॉ.रुपेश जाधव साहेब,श्री.मोरेश्वर भाऊ कुळसंगे,श्री.रमण भाऊ गेडाम,श्री.खंडेश्वर सर,श्री.विनोद भाऊ नेहारे यांची उपस्थिती होती..कार्यक्रमाचे आयोजन शिवाबा युवा मंच व महेश भाऊ कदम मित्रपरिवार यांनी केले होते..कार्यक्रमचे यशस्वी करण्याकरिता विजय नेहारे,रोशन घोडाम,अभिजीत ठाकरे,सुरज नेहारे,प्रशिक पाटील,सागर पाटील,रोहित कदम,मारोती शिंदे,राहुल शिंदे,अभिषेक नलोडे,आदित्य नेहारे,एकांश वाकूळकर,प्रवीण येलकर,रोशन बारीकराव नेहारे,गोलू घोडाम,तुषार घोडाम,अनिकेत नेहारे,ई …उपस्थित होते..
Discussion about this post