
अकोट (डॉ. संतोष गायगोले तालुका प्रतिनिधी )
वंचित बहुजन आघाडी अकोट तालुक्याच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडी अकोट तालुका अध्यक्ष चरण इंगळे, तालुका महासचिव रोशन पुंडकर, निलेश झाडें, सुभाष घनबहादूर, मंदाताई कोल्हे,लताताई कांबळे, मंगलताई खांडेकर, लताताई तेलगोटे, अतुल अढाऊ, प्रवीण तायडे, मंगेश कांबळे यांच्या सह वंचित बहुजन आघाडी चे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..
Discussion about this post