होळी सणाच्या निमित्ताने नैसर्गिक रंग संश्लेषणावर कार्यशाळा आयोजित…
दैनिक सारथी महाराष्ट्राचा (जि. प्र.)अनिल डाहेलकरमुर्तिजापूर : -होळीच्या उत्साही सणाच्या निमित्ताने, श्री. डॉ. आर. जी. राठोड कला आणि विज्ञान महाविद्यालय ...
दैनिक सारथी महाराष्ट्राचा (जि. प्र.)अनिल डाहेलकरमुर्तिजापूर : -होळीच्या उत्साही सणाच्या निमित्ताने, श्री. डॉ. आर. जी. राठोड कला आणि विज्ञान महाविद्यालय ...
*बालकीर्तनकार कृष्णा महाराज सदाफळे*दै. निर्मल विदर्भ (जिल्हा प्रतिनिधी)अनिल डाहेलकरहिवरखेड येथील गाडगे नगर मधील संतगाडगेबाबा मदीर आवारा मधे स्व वासूदेव मारोती ...
जिल्हाधिकाऱ्यामार्फत पंतप्रधान मुख्यमंत्री यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर. अकोला… अकोला जिल्हा अखंड गरजवंत मराठा समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक ११/ ...
मुर्तीजापुर : येथील सामाजिक कार्यकर्ते , साहित्यिक , पत्रकार संत गाडगेबाबा कर्मभूमी सेवा प्रतिष्ठान व नेहरू युवा मंडळाचे अध्यक्ष युवाश्री. ...
दैनिक निर्मल विदर्भ (जिल्हा प्रतिनिधी) अनिल डाहेलकर.. कर्जदाराने पतसंस्थेला दिलेल्या धनादेश खात्यात पैसे नसल्याने अनादरीत झाल्या प्रकरणी संस्थेच्या हिवरखेड शाखेतील ...
(आंबेडकरी साहित्य म्हणजे विज्ञाननिष्ठ विचार-डॉ श्रीकांत तिडके) दैनिक निर्मल विदर्भ : जिल्हा प्रतिनिधी.. अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूरचे हरहुन्नरी व अष्टपैलू व्यक्तिमत्त्व ...
दैनिक निर्मल विदर्भ (जिल्हा प्रतिनिधी) अनिल डाहेलकर.. कर्जदाराने पतसंस्थेला दिलेल्या धनादेश खात्यात पैसे नसल्याने अनादरीत झाल्या प्रकरणी संस्थेच्या हिवरखेड शाखेतील ...
मुर्तीजापुर : येथील सामाजिक कार्यकर्ते , साहित्यिक , पत्रकार संत गाडगेबाबा कर्मभूमी सेवा प्रतिष्ठान व नेहरू युवा मंडळाचे अध्यक्ष युवाश्री. ...
सारथी महाराष्ट्राचा : अनिल डाहेलकर अकोला : एकल महिला सन्मान चळवळ अंतर्गत एकल महिला परिषद व परिचय मेळावा महिला व ...
लोणार सरोवर हे जगभरातल्या विविध ज्ञानशाखांमधल्या शास्त्रज्ञांना, अभ्यासकांना आणि सोबतच पर्यटकांना कायम भुरळ घालत आलं आहे. मानवाचा वावर इथे सुरू ...
आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. सारथी महाराष्ट्राचा या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.
© 2024 sarthimaharashtracha.com