
दि. २२/२/२०२५
या भेटीत फेडरेशनच्या विविध अडचणी व मागण्यांबाबत सखोल चर्चा करण्यात आली.
मा. सदाभाऊ खोत यांनी फेडरेशनसाठी आपली नेहमीच मदत राहिली असल्याचे सांगत, यापुढेही शासन दरबारी आवश्यक सहकार्य व मदत करू असे आश्वासन दिले.
— सांगली जिल्हा मजूर फेडरेशन..
Discussion about this post