उपोषण कर्ते यांच्या मागण्या- 1)महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न प.पु.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी बेताल वक्तव्य करणारा भामटा राहुल सोलापूरकर याच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे आहे.
2)शिवाजीनगर मेट्रोस्टेशन नावाऐवजी छत्रपती शिवाजीनगर मेट्रोस्टेशन नामफलक लावलाच पाहिजे आहे.
3)छत्रपती शिवाजीनगर एस.टी.स्टॅन्ड(जुने) चौकातील मातोश्री रमाबाई भीमराव आंबेडकर चौक नामफलक लावलाच पाहिजे आहे. ह्या सर्व मागण्यासाठी आमरण उपोषणास सुरुवात केली होती. ह्या सर्व मागण्यासाठी तसे निवेदन अनेक सरकारी कार्यालयात देण्यात आले होते. आमरण उपोषणाच्या पहिल्या दिवशी शिवाजीनगर, पुणेमधील आणि महाराष्ट्रातील अनेक लाखात संख्याबळ लोकांनी समर्थन केले आहे आणि आपली साथ दर्शविली आहे..
Discussion about this post