प्रतिनिधी:- नितेश केराम
कोरपना छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती हा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध सन व उत्सव आहे हा सन हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसा निमित्त कोरपना येथे युवा प्रतिष्ठान द्ररा भव्य दिव्य शिव जयंती साजरी करण्यात आली विशेष म्हणजे या सोहळ्या त भारतातील संकृती चे वेगवेगळे कार्यक्रम दाखविण्यात आले वारा ण सी येतील गंगा नदीच्या किनारी होणारी सुप्रसिद्ध गंगा आरती उजेणं येतील सुप्रसिद्ध डमरू वादक ग्रुप हरिद्रार येतील भोले हगौरी स्मान महाकाल ग्रुप वाराणसी येतील संकंद नाथ ग्रुप बीड सुप्रसिद्ध हलकि वादक ग्रुप अशा अनेक प्रकारचे ग्रुप प्रदर्शन दाखविण्यात आले होते कोरपना येतील शिवजयंतीचा कार्यक्रम पाहण्यासाठी अनेक गावातील व शहरातील नागरिक आले होते शिवाजी जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन युवा प्रतिष्ठानचे नितीन बावणे यांनी केले नेहमीच सहकार्यच्या हात पुढे करणारे नितीन बावणे सामाजिक व संकृतीक कार्यक्रमाचा एक ठसा शिवजयंतीच्या निमित्ताने कोरपना वासियांना दाखवून दिला आपल्या विकास कामात कार्यातून त्यांनी सिद्ध केले कि जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण सिद्ध आहोत जनतेच्या विकासाला चालणा देणाऱ्या योजना गतिमान करण्याचे काम करण्याचे त्यांनी प्रस्ताविकातून बोलून दाखविले शहराचा चेहरा मोहरा विकासाच्या दृष्टीने झपाट्याने बदलत जात असल्याचे त्यांनी सांगितले जनतेच्या आरोग्याचा बिकट परिस्थितीत आणि अन्य सम्यासाठी युवा प्रतिष्ठान निरगीर राहते या प्रसंगी उपस्थित जिल्हा मध्ये वरती बँक संचालक श्री विजयराव बावणे यांनी आपले मनोगत वेक्त केले नगर पंचायतचे मुख्य अधिकारी धुमाळ साहेब यांनी शहरातील विकास कामा बद्दल आपले मनोगत वेक्त केले कार्यक्रमाचे अध्येक्ष उत्तमराव पेचे उदघाटक प्रसिद्ध वेक्त श्री गणेश जी शिंदे प्रमुख अतिथी नगराध्यक्षा नंदाताई बावणे बाजार समिती कोरपनाचे सभापती अशोकराव बावणे प स स शामभाऊ रणदिवे सुरेश पा मालेकार संभाजी कोवे ड्रा प्रकाश खनके उपनगराध्य इस्माई भाई बाजार समिती संचालक बाळू बोडखे अन्य मान्यवर उपस्थित होते
Discussion about this post