
साथीयो,
जयभीम/जयमुलनिवासी बामसेफ व सर्व सहय्योगी संघटनांचे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्याची अंतिम तयारी झाली असून उद्या सकाळी दहा वाजेपर्यंत तक्षशीला हायस्कूल, सुभाष टेकडी डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक उल्हासनगर ४ ठिकाणी वेळेवर पोहचायचे आहे.
कार्यक्रम वेळेवर सुरू आणि वेळीच समाप्त करण्यात येईल.
कृपया सहकार्य करावे आणि जास्तीत जास्त संख्येने उपस्थिती दर्शवावी अशी नम्र विनंती करण्यात येत आहे.
आपला विश्वासू
सुरेश जगताप,
उल्हासनगर..
९०४९०७९०३२..
Discussion about this post