विलास लव्हाळे वैजापूर.
वैजापूर. सर्व शिधापत्रिका धारक म्हणजे कुटुबतील शिधापत्रिकेत ज्यांची नावे नोंदवली आहे त्या सर्वांना इ केवायसी करण्यासाठी शासनाने 28 फेब्रुवारी पर्यंत मुदत वाढ दिली आहे शिधापत्रिका धारकांना वारंवार मुदत वाढ देऊनही जिल्ह्यातील 7 लाख 29 हजार 763 धारकांनी अद्याप ई केवायसी करून घेतली नाही. त्या मुळे लाभार्थी चा धान्य पुरवठा बंद करणयाच अंदाज वर्तविण्यात येत आहेजिल्ह्यातील ई केवायसी न झालेले लाभार्थी 20 फेब्रुवारी अखेर.
- सोयगाव.31846 .
- वैजापूर .81145.
- पैठण. 922590.
- खुलताबाद.25846.
- गंगापूर.50411.
- फुलंब्री.34652.
- औरंगाबाद शहर ग्रामीण.255709.
- कन्नड.62378.
- सिल्लोड.95186.
- एकुण 729763
लाभार्थी आतापर्यंत ई केवायसी मधुन बाहेर आहे
ज्या शिधापत्रिका धारकांनी ई केवायसी केली नाही त्यांनी स्वस्त धान्य दुकानात जाऊन ई केवायसी करून घ्या अन्यथा धान्य पुरवठा बंद करण्यात येणार आहेत
प्रविण काकडे नायब तहसीलदार स्वस्त धान्य पुरवठा विभाग वैजापूर कळवितात
Discussion about this post