
उदगीर / प्रतिनिधी..
संपूर्ण हिंदुस्थानासह महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनानिमित्त अतनूर, गव्हाण, मेवापूर, चिंचोली, गुत्ती ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने तसेच येथील छत्रपती शिवाजी महाराज मुख्य चौकात सर्वपक्षीय दिन-दलित, पददलित, बहुजनांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यासह त्यांच्या तैलचित्र प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच यावेळी सर्वश्री ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच चंद्रशेखर पाटील, ग्रामसेवक एफ. एफ. शेख, कृषी सहाय्यक संदीप पाटील, रिपब्लकिन पार्टी ऑफ इंडीया आठवले गटाच्या वतीने जळकोट तालुकाअध्यक्ष विनोद कांबळे, युवासेनेच्या वतीने जिल्हा सरचिटणीस विकास सोमुसे-पाटील, शिवसेनेच्या वतीने जळकोट तालुकाअध्यक्ष मुक्तेश्वर पाटील, कैलास सोमुसे-पाटील, शिक्षकवृंद, शिक्षक विजय पाटील, भाजपाचे जळकोट तालुका उपाध्यक्ष ईश्वर कुलकर्णी, गुत्तीच्या सरपंच सौ.मीनाताई यादवराव केंद्रे, राष्ट्रवादीचे युवा नेते यादव विनायकराव केंद्रे, ग्रामसेवक विजय भोसले, चिंचोली येथे सरपंच सौ.रेखा नामदेव बिरादार, ग्रामसेवक फिरोज शेख, माजी सरपंच संतोष निवृत्ती बट्टेवाड, गुत्ती येथे सरपंच सौ.मीना केंद्रे, उपसरपंच गोविंद राठोड, युवा नेते तथा ग्रामपंचायत सदस्य यादव केंद्रे, ग्रामसेवक विजयकुमार भोसले, व्यंकटराव मुंडे, पुंडलिक सूर्यवंशी, धमाबाई पवार, सौ.ज्योती केंद्रे, सौ.अनुसया केंद्रे, सौ.चंद्रभागा सूर्यवंशी, सौ.कल्पना मोरे, सौ.उज्वला मोरे, गव्हाण येथे सरपंच बालाजी गुडसुरे, उपसरपंच तथा सर्व ग्रामपंचायत सदस्य, मेवापूर येथे सरपंच सौ.कोमल तुळशीदास पाटील, युवा नेते तुळशीदास पाटील, युवा कार्यकर्ते अमोल गायकवाड, उपसरपंच तथा सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक, ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशी प्रणित ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्यातर्फे जिल्हा संघटक तथा ग्राहक संरक्षण परिषदेच्या वतीने शासननियुक्त अशासकीय सदस्य बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर, मिरवणूक उदघाटक रफीयोदिन मुंजेवार, शिवसेनेचे जिल्हा सरचिटणीस विकासदादा पाटील, आदर्श शिक्षक दिलीप पाटील, साहेबराव पाटील, विजयकुमार पाटील, लातूर जिल्हा युवक कुणबी मराठा मंडळ कार्यालयात प्रदेशअध्यक्ष बी.जी.शिंदे, महिला आघाडीच्या प्रदेशअध्यक्षा सौ.संध्या शिदे, युवानेते दिलीप कोकणे, सामाजिक कार्यकर्ते संभाजी गव्हाणे-पाटील, राष्ट्रवादीचे चंद्रशेखर पाटील, जिजामाता महिला मंडळाच्या वतीने अध्यक्षा सौ.एस.बी.शिंदे, वसुंधरा महिला मंडळाच्या वतीने अध्यक्षा सौ.रूक्मिणी सोमवंशी, जनक्रांती डोंगरी विकास बहुउदेशीय सेवाभावी संस्था अतनूर च्या वतीने अध्यक्ष व्यंकटेश शिंदे, साधुराम ग्रामीण विकास बहुउदेशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने राजकुमार कापडे, चंदर पाटील, पोलिस पाटील प्रकाश पाटील, जयहिंद क्रिंडा व व्यायाम शाळेच्या वतीने आर.एल.बाबर, अँड.नवाज मुंजेवार, हिपळणारी ग्रामपंचायत च्या वतीने सरपंच श्रीमती इंद्राबाई रामचंद्र शिंदे, उपसरपंच, ग्रामसेवक व पॅनल प्रमुख चंद्रकांत रामचंद्र शिंदे, मानवी हक्क स्वंरक्षण व जागृती संघटनेचे जिल्हाअध्यक्ष चंद्रकांत शिंदे, कै.रामचंद्र शिंदे बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने सचिव सौ.श्वेता शिंदे, हणमंत साळुंके, प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. शकीलन शेख, वरीष्ठ अधिक्षक लिपीक पांडुरंग सुर्यवंशी, आरोग्य परिचारिका व पर्यवेक्षिका सौ.सुदर्शना चवळे- मुगदळे, आरोग्य परिचारिका व पर्यवेक्षिका सौ.चंदा सुळकेकर- कांबळे सर्व कर्मचारी यांच्यासह अनेकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले..
Discussion about this post