


भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेवर आणि माननीय मुख्यमंत्री ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या कुशल नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. यावेळी नांदेड भाजपा कार्यालयात त्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी श्री.प्रियेश ठाकुर, श्री.संकेत महाबळे, श्री.प्रताप पाटिल, श्री.महेश पावेड, श्री.विक्रांत पार्डिकर, श्री.जयदिप ढवळे, श्री.वैभव शेंडगे, श्री.अक्षय यशवंतकर, श्री.ऋषीकेश पावडे, श्री.हर्ष भरने, श्री.साईनाथ पिसाळ, श्री.नचिकेत कदम, श्री.प्रसन्न निलावार, श्री.दिपक सावंत श्री.दिपक ठाकुर यांनी प्रवेश केला, त्यामुळे पक्षसंघटनेला अधिक बळकटी मिळाली आहे.
याप्रसंगी खासदार श्री.अजित गोपछडे, संघटन मंत्री श्री.संजय कोडगे, महानगर प्रमुख श्री.अमरनाथ राजूरकर, जिल्हाध्यक्ष श्री.संतुकराव हंबर्डे यांची उपस्थिती होती.
Discussion about this post