
शहीद भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी ,लोकनेते विजय वाकोडे..
यांच्या कुटुंबीयांना , अन्यायग्रस्त भीमसैनिक, व समाज बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व आंबेडकरी संघटना सर्व पक्ष व संविधान प्रेमी नागरिकांच्या वतीने 3 मार्च रोजी आझाद मैदान मुंबई येथे
आंबेडकरी जनतेचे मंत्रालयावर राज्यव्यापी आंदोलन….
महाराष्ट्रातील तमाम भीमसैनिकांनी या न्यायाच्या लढाईमध्ये हजारोंच्या संख्येने सामील व्हावे ही नम्र विनंती..
Discussion about this post