माहूर तालुका हा अतिशय मागासवर्गीय असलेला तालुका असल्याने या तालुक्यांमध्ये 84 गावांपैकी 74 ग्रामपंचायती असून याच तालुक्या निराधार लोकांची संख्या खूप मोठी असून या योजनेचे तहसील विभागातील लोकच दिंडोरी काढत आहे की या विभागात स्पर्धा लागलेली आहे.नवरोबा लपवा निराधार योजना मिळवा वास्तविक मध्ये मदनापूर ग्रामपंचायत अंतर्गत निराधार संख्या खूप मोठी असून त्यापैकी असे निराधार आहेत त्यांना शेतजमीन व वीस ते बावीस वर्षाची मुलं असून आणि त्यांचे नवरे जिवंत आहे अशा लोकांना निराधार चालू आहे.या आर्थिक लोभापोठी खरोखर लाभार्थी या योजनेपासून वंचित आहे.तहसील विभागामध्ये एक टेबल असा आहे हजार रुपये द्या निराधार घ्या.ज्या विभागाकडे माननीय तहसीलदार यांचे दुर्लक्ष असून याकरिता माननीय उपविभागीय अधिकारी करणाल मॅडम यांनी लक्ष देण्याची गरज आहे.खरोखर लाभार्थी या योजनेपासून वंचित राहू नये व मदनापूर येथील जेवढे निराधार आहेत त्यांची सखोल चौकशी करून खरे लाभार्थ्यांना न्याय द्यावा..
Discussion about this post