
विलास लव्हाळे जिल्हा प्रतिनिधी..
वजन कमी करण्यासाठी लोकं अनेक गोष्टी पाळत असतात. पहिली गोष्ट म्हणजे जेवणावर कंट्रोल. अनेक जण जेवण कमी करतात. अनेक जण जास्त फॅट असलेल्या गोष्टी खाणे टाळतात.
पण असं करत असताना तुम्हाला योग्य डाएट माहित असणं खूप आवश्यक आहे. अन्यथा तुमच्या शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतात. वजन कमी करण्यासाठी तुम्ही काही नैसर्गिक आणि घरगुती गोष्टी करु शकतात.
गाजर खावून तुम्ही तुमचं वजन नियंत्रित करु शकतात. गाजर खाण्याचे तसे अनेक फायदे आहेत. गाजर खाल्ल्याने शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते. जर एखाद्या व्यक्तीच्या शरीरात अनावश्यक चरबी जमा होत असेल तर ती कमी होण्यास मदत होते. गाजरांमध्ये जीवनसत्त्वे A, C, K, B8, झिंक, लोह यासह अनेक पोषक घटक असतात.
गाजराच्या ज्यूसचे फायदे :
- गाजराचा ज्युस व्हिटॅमिन ए चा चांगला स्रोत आहे. ज्यामुळे त्वचेवर खूप चमक येते. गाजरचा रस प्यायल्याने चेहऱ्यावरील मुरुम आणि काळे डाग निघून जातात. डोळ्यांची दृष्टी चांगली राहते.
- गाजराचा ज्युस शरीरातील हिमोग्लोबिनची कमतरता पूर्ण करतो. ॲनिमियाचा त्रास असलेल्या लोकांसाठी गाजराचा ज्युस फायदेशीर आहे आणि याच्या…
Discussion about this post