लहुजी शक्ती सेना डिकसळ ता. कळंब जि. धाराशिव व श्री लक्ष्मी सेवाभावी सामाजिक संस्था हासेगाव ( शि.) यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्यसम्राट डॉ. आण्णा भाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंती निमित्त समाजामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल लहुजी शक्ती सेना उमरगा तालुका अध्यक्ष श्री. विजय श्रीमंत तोरडकर, शिवाजी रोकडा दुणगे माजी सरपंच, तोरंबा , ता. लोहारा व लहुजी शक्ती सेना उमरगा युवक तालुका अध्यक्ष नितीन वैजनाथ शिंदे रा. हंद्राळ ता. उमरगा यांना लहुजी रत्न पुरस्कार – २०२४ , मा. लहुश्री विष्णु भाऊ कसबे साहेब – लहुजी शक्ती सेना संस्थापक अध्यक्ष, आमदार श्री. अमितजी गोरखे साहेब – विधानपरिषद सदस्य महाराष्ट्र राज्य, डॉ. सरोजिनी ताई संतोष राऊत , मा. कैलास दादा खंदारे – ल. श. से. प्रदेशाध्यक्ष, मा. सचिनभाऊ क्षिरसागर – युवक प्रदेशाध्यक्ष , मा बालाजी भाऊ गायकवाड – राज्य महासचिव , मा. शिवाजी भाऊ गायकवाड – प्रदेश उपाध्यक्ष यांच्या हस्ते लहुजी रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
Discussion about this post