
धाराशिव येतील काझी हॉस्पिटल ला पेशंटलां थड्डी व ताप साठी ऍडमिट केले होते. त्या पेशंटचे नाव जयश्री कदम असे असून त्या पेशंटला संध्याकाळी काझी हॉस्पिटल येथे ऍडमिट केले होते. त्यावेळेस काझी मॅडमनी पेशंटला बघितले आणि ऍडमिट केले. एडमिट केल्यानंतर रुग्णांच्या नातेवाईकास असे सांगितले की लॅब वाले गरी गेले आहेत .आत्ता ते येणार नाहीत पेशंट एवढा काही सिरीयस नाही आपण सकाळी ब्लड टेस्ट करून घेऊ सकाळी आल्यानंतर लॅब वाले ने ब्लड सँपल घेतले, दुपारी पेशंट ची तब्येत अचानक बिघडली , पेशंट ला रिक्षा मध्ये टाकून आणले त्या वेळी डॉक्टर व त्यांच्या 4 स्टाफ नर्स होत्या पेशंट सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आला.त्या वेळी डॉक्टर सांगीतले की तुमचा पेशंटचा मृत्यू झाला आहे.हा प्रसंग डॉक्टर च्या चुकी मुले झाला आहे, त्या परिस्थितीत डॉक्टर नी तेतून पळ काढला ,पेशंटचे कागद पत्र विचारायला गेलास मॅडम हिथे नाहीत मॅडम गावाला गेल्या आहेत असे उत्तर दिले.ह्या प्रकरणात पेशंट च्या नाटेवाईकाना न्याय मिळणार का हा प्रश्न उपस्थित होत आहे..
Discussion about this post