
अमरावती ( अशोक वस्ताणि )
विद्यापीठ अनुदान आयोगामार्फत (यूजीसी) घेण्यात आलेल्या आणि नुकत्याच निकाल जाहीर झालेल्या राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नेट) मध्ये श्री संतोष शालिकराम मनवरे सहाय्यक शिक्षक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा मसोना पंचायत समिती अचलपूर जिल्हा अमरावती हे असिस्टंट प्रोफेसर तसेच पीएचडी करिता पात्र झालेले आहे.
त्यांच्या या यशाबद्दल श्री सुधीर अरबट गटविकास अधिकारी, श्री राम चौधरी गटशिक्षणाधिकारी, श्रीमती रजनी शिरभाते अधीक्षक शापोआ ,श्री सुभाष जाधव सहाय्यक प्रशासन अधिकारी ,श्री राजीव खोजरे विस्तार अधिकारी, श्री विवेक मालगे ,श्री सुरेंद्र तायडे ,श्री राजेंद्र मेटकर ,श्री श्रीकृष्ण उघडे , श्री नरेंद्र गोरले, श्री राजू मावसकर,श्री सुनील वरखडे ,श्री प्रवीण अळसपुरकर ,श्री रावसाहेब मोरे, श्री राहुल चित्रकार ,श्री धर्मेंद्र वानखडे ,कु. शारदा नवलकर, कु. जहाआरा शेख, रामप्रसाद चिमोटे, प्रवीण सोनार, जयश्री सोळंके ,भक्तराज काकडे ,भावना ठाकरे यांनी त्यांच्या यशस्वीतेबद्दल अभिनंदन केलेले आहे..
Discussion about this post