
जय भीम, जय मूलनिवासी..
काल कथित माता :- जयश्री लक्ष्मण जाधव या आईंचे हृदयाचे कंपन होऊन दि. २४ फेब्रुवारी २०२५ रोजी वयाच्या ७२ व्या वर्षी गावी रत्नागिरी मधे निधन झाले.
भाऊजी आ.नीलेश जाधव यांच्या आई व बौद्धाजन पंचायत समिती, शाखा क्रमांक २३४च्या महिला अध्यक्षा सौ.नीलम जाधव” यांच्या सासू आई यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी हृदयाच्या अटॅक आल्या मुळे निर्वाण पावल्या.
आभाळभर माया असलेल्या या आईने जीवनभर अनेक समस्यांना तोंड देत आपल्या मुलाबाळांना वाढवले. संसार सुखमय केला. त्याचबरोबर तसेच मुलांना मोठं करून मार्गी लावले त्या मातेचे जाणे हे खूप मोठे दुःख आहे. जीवनभर केलेल्या त्यांच्या कष्टाचे परतफेड करणे अशक्य आहे.
जाधव परिवाराच्या या दुःखाच्या प्रसंगी आम्ही सर्व जण आपल्या सोबत आहोत.
डॉ. बी. आर. आंबेडकर जागतिक प्रतिष्ठान शैक्षणिक सेवा संस्था, ठाणे तसेच बहुजन मुक्ती पार्टी या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सभासद आणि बंधू आणि भगिनी तसेच परिवार यांस कडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत आहे.
तसेच जलधान विधी व शोकसभा कार्यक्रम दिनांक २ फेब्रुवारी २०१५ रोजी, सकाळी ११:०० वा. सारनाथ बुद्ध विहार, हनुमान टेकडी, सांताक्रुज (पूर्व) या ठिकाणी आयोजित केलेली आहे.
दुःखीत परिवार व स्नेही
भिमश्री संजय मनोहर मोरे..
Discussion about this post