प्रतिनिधी:- विठ्ठल कराड
ढोरजळगाव-ने व तेलकुडगाव शिव रस्ता खुला करून देण्यासाठी आपण सर्व गावकर्यांनी दि.25-02-2025 रोजी रस्ता रोको आंदोलन केले होते. त्यावेळी मा.तहसीलदार शेवगाव यांनी आपल्याला दि.05-03-2025 पर्यन्त सदर रस्त्याची मोजणी करून हद्दी व खुणा स्पष्ट करून सदर शिव रस्ता खुला करून देण्या बाबत तोंडी आश्वासित केले होते. त्याप्रमाणे दि.04-03-2025 रोजी शिव रस्ता मोजणी करण्या बाबत संबंधित प्रशासनाला मोजणी करून शिव रस्त्याची मोजणी करून हद्दी व खूणा स्पष्ट करण्यासाठी पत्र दिले आहे. त्याबद्दल मा.तहसीलदार शेवगाव/नेवासा यांचे मनःपूर्वक आभार
Discussion about this post