( शेलु बातमीदार ) दि 28फेब्रुवारी
सेलू तालुक्यात वाळूची तस्करी मोठ्या प्रमाणावर होताना दिसून येत आहे
मोरेगाव खादगाव ब्रह्म वाकडी रस्त्यावर भरधाव वेगाने चालणारे ट्रॅक्टर रात्रंदिवस वाळूची तस्करी करताना दिसून येत आहेत परंतु तहसील व पोलीस स्टेशन याकडे कानाडोळा करते आहे
ट्रॅक्टरच्या मागे पुढे संबंधित तस्करी करणारे कोण येतो जातो पाहणी करण्यासाठी सारखे फिरत असतात ट्रॅक्टरला कुठेही नंबर आढळून येत नाही आशा वाहनांवर महसूल प्रशासन पोलीस प्रशासन आरटीओ प्रशासन करणार का कारवाई अशी चर्चा जनतेतून होताना दिसून येत आहे
Discussion about this post