प्रतिनिधी:- अक्षय मिसाळ
येथील ऐतिहासिक क्रांतिसिंह नाना पाटील कुस्ती मैदानामध्ये महाराष्ट्रातील मल्लांना इराण, ब्राझील या देशातील मल्ल भिडणार आहेत. रविवारी कुस्ती मैदानाचे आयोजन पृथ्वीराज पाटील वि. मिलाद आगाही हर्षवर्धन सदगीर वि. सोहेल इराणी करण्यात आले आहे. यासाठी यात्रा कमिटीकडून जोरदार तयारी सुरू श्रावणातील शेवटच्या सोमवार, केसरी पृथ्वीराज पाटील विरुध्द करण्यात आली आहे.
मंगळवारी येथे यात्रेचे आयोजन ब्राझीलचा मिलाद आगाही यांच्यामध्ये या कुस्ती मैदानाला ऐतिहासिक करण्यात येत होते. मात्र काही होणार आहे, तर दुसऱ्या क्रमांकाची वारसा आहे. स्वातंत्र्यपूर्व वर्षांपासून महाशिवरात्रीनिमित्त यात्रा पाच लाख रुपये इनामाची कुस्ती काळात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या भरवण्यात येत आहे. यावर्षी कुस्त्यांचे महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर विरुध्द भाषणाने या मैदानाची सुरुवात होत जंगी मैदान भरवण्याचा निर्णय यात्रा इराणचा मल्ल साहेल इराणी असे. या मैदानामध्ये देशभरातील कमिटीने घेतला आहे. यांच्यामध्ये होणार आहे. याशिवाय नामवंत मल्लांच्या लढती झालेल्या मैदानात पहिल्या क्रमांकाची पाच अन्य लहान-मोठ्या कुस्त्यांचेही आहेत. लाख रुपये इनामाची कुस्ती महाराष्ट्रआयोजन करण्यात आले आहे.

Discussion about this post