Tag: Akshay Misal

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व यशवंतराव चव्हाण साहेब याची पुण्यतिथीनिमित्त आज देवराष्ट्रे गावी जन्म सथळी रंगणार काव्याची मैफिल…

…संमेलनाध्यक्ष- मा.रघुराज मेटकरीउद्घाटक- मा.शरद भाउ लाडतसेच कवी लेखक पत्रकार उपस्थित राहणार आहेत..

पृथ्वीराज ठरला देवराष्ट्रे गावातील कुस्ती मैदानात पाच लाखाचा मानकरी..

ब्राझील मल्ल मिलाद अदाई विरूद्ध पृथ्वीराज पाटील अशी पाच लाखाची लढत झाली.त्यामधे पै.पृथ्वीराज पाटील यांनी मच्छी कोटा डाव टाकून विजयी ...

देवराष्ट्रेत रविवारी ‘क्रांतिसिंह’ कुस्ती मैदान आंतरराष्ट्रीय मल्लांविरोधात भिड़णार महाराष्ट्र केसरी

देवराष्ट्रेत रविवारी ‘क्रांतिसिंह’ कुस्ती मैदान आंतरराष्ट्रीय मल्लांविरोधात भिड़णार महाराष्ट्र केसरी

प्रतिनिधी:- अक्षय मिसाळयेथील ऐतिहासिक क्रांतिसिंह नाना पाटील कुस्ती मैदानामध्ये महाराष्ट्रातील मल्लांना इराण, ब्राझील या देशातील मल्ल भिडणार आहेत. रविवारी कुस्ती ...

महाशिवरात्र निमित्त आज देवराष्ट्रे येथे सागरेशवर देवस्थान येथे महाप्रसाद, दुध,केळी वाटप..

तसेच आजूबाजूचे गावातील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे..तसेच बाजूस असणारे महाराष्ट्रातील पहिले मानवनिर्मित अभयारण्य येथे सुध्दा भक्त जण व ...

श्री.सागरेशवर यात्रेनिमित्त सोनहीरा स्पोर्ट्स देवराष्ट्रे याच्या वतीने भव्य हाप पिच नाईट क्रिकेट स्पर्धा 2025..

प्रथम क्रमांक -15000कै.लालासाहेब भगवान मोरे यांच्या स्मरणार्थव्दितीय बक्षीस-10,000मा.अमोल यशवंत कुरळे ( शेट) यांच्याकडूनतृतीय बक्षीस-7000मा.संतोष शंकर मोरे मा.चेअरमन वमा.गणेश चंद्रकात मोरे ...

आज केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री तथा रिपब्लिक पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमचे नेते रामदासजी आठवले साहेब सांगली जिल्हा दौऱ्यावरती आले असता त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले..

स्वागत करतेवेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रोजगार आघाडी सांगली जिल्हा अध्यक्ष अरुण भाऊ आठवले तसेच तमाम रिपब्लिकन पक्ष मधील सर्व ...

  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News