प्रतिनिधी :-तेजस देशमुख
खालापूर तालुक्यात शेवटची पंचायत म्हणजे, ग्रुप ग्रामपंचायत आत्कारगाव आडोशी…तिथे मंजूर झालेलं १५ वित्त मधून मंजूर झालेला १लक्ष ५०हजार रक्कमेचा काम झाला आहे, तो पूर्ण झाला असून झालेला कामाचा दर्जा खराब असलेले दिसून आले… अगदी १० दिवसात काम खराब झाले आहे…
सदरील काम हे आडोशी गावातील स्मशानभूमी बाहेरील काम आहे, ५दिवसात काम खराब झाले, जो काम अजून चांगल्या पद्धतीने करायला हवा होता..अश्या खराब कामा मूळे नागरिकांना त्रास होत आहे.
नागरिकांचे म्हणणे असे आहे कि सदरील काम हा पुन्हा दुरुस्त करून योग्य व उत्तम प्रकारे बनून द्यावे..व अश्या खराब कामामुळे बोलले जात आहे की, येणारे काम योग्य त्या माणसाकडून पूर्ण करून घ्यावे..
Discussion about this post