सारथी महाराष्ट्राचा वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी
वैजापूर तालुक्यात बाभूळ तेल, वाकला, नायगव्हाण, अंजलगाव, टुनकी, बळ्हेगाव, मनोली, जिरी, बिरोळा,वळण, कविटखेडा, मनेगाव हा डोंगर थडी भाग सतत दुष्काळग्रस्त असतो. या भागात पाणी सिंचनाची सोय होण्यासाठी व ही गावे दुष्काळमुक्त होण्यासाठी आज आमदार प्राध्यापक रमेश बोरणारे यांचे बंधू संजय बोरणारे जाण्यासाठी प्रकल्पाचे यांना चांदेश्वरी प्रकल्पाचे निवेदन देण्यात आले.
यावेळी वाकला येथील सरपंच जयनाथ त्रिभुवन, नारायण शिंदे, मनीषा शिंदे, प्रशांत निकम भाग्यश्री निकम, अंचलगाव येथील नितीन निकम,बळ्हेगाव येथील अनिल सूर्यवंशी,बाळू सूर्यवंशी, सुनील सूर्यवंशी, बाळू सुर्यवंशी, अशोक सूर्यवंशी,जिरी येथील रवींद्र सातारकर व राजेंद्र सातारकर, मनेगाव येथील सरपंच रमेश साळुंखे, प्रल्हाद साळुंके व पोपट जगताप, हा बाभुळतेल येथील संतोष मगर,टुनकि येथील ज्ञानेश्वर गोरे यांनी आमदार संपर्क कार्यालयात स्वतः उपस्थित राहून बऱ्याच दिवसा पासून रखडलेला चांदेश्वरी प्रकल्प लवकर पूर्ण करावा अशी मागणी निवेदनातून देण्यात आली.
Discussion about this post