सुवर्णा पवार या उत्कृष्ट विभागीय उपआयुक्त बालस्नेही पुरस्काराने सन्मानित..
सारथी महाराष्ट्राचा वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी.. मुंबई, दि,: महाराष्ट्र राज्य महिला व बालविकास विभाग अंतर्गत बालहक्क संरक्षण आयोग यांच्यामार्फत ...
सारथी महाराष्ट्राचा वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी.. मुंबई, दि,: महाराष्ट्र राज्य महिला व बालविकास विभाग अंतर्गत बालहक्क संरक्षण आयोग यांच्यामार्फत ...
सातारा : (अनिलकुमार कदम प्रतिनिधी ) महाराष्ट्र शासनाच्या गृह (शहरे), महसूल, अन्न व औषध प्रशासन, ग्रामविकास व पंचायतराज, अन्न, नागरी ...
हमखास मैदान ते विभागीय आयुक्त कार्यालयपर्यंत मूक मोर्चासारथी महाराष्ट्राचा वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशीमहाराष्ट्र शासनाने शैक्षणिक अहर्ता करणाऱ्या आणि सुशिक्षित ...
सारथी महाराष्ट्राचा वैजापूर तालुका प्रतिनिधी,अनिल सूर्यवंशी.. वैजापूर येथील तहसील कार्यालयासमोर बळ्हेगाव येथील रहिवासी असणारे श्री बाळू बबन सूर्यवंशी यांनी त्यांची ...
सारथी महाराष्ट्राचा वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशीबार्शी : मातृभूमी प्रतिष्ठानच्या वतीने कुर्डूवाडी-लातूर बायपास येथील पोद्दार इंग्लिश मीडियमच्या मागे उभारल्या जाणाऱ्या ...
सारथी महाराष्ट्राचा वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशीवैजापूर तालुक्यात बाभूळ तेल, वाकला, नायगव्हाण, अंजलगाव, टुनकी, बळ्हेगाव, मनोली, जिरी, बिरोळा,वळण, कविटखेडा, मनेगाव ...
शेतकरी स्नेह मेळावा 2025"एकतेतून गटशेती,शेतीतून समृद्धी, संवादातून प्रगती!"सारथी महाराष्ट्राचा वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी*आजचा दिवस फार्मर कपच्या शेतकऱ्यांसाठी खास, दिलासादायक ...
सारथी महाराष्ट्राचा वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी सांगली, ०१ मार्च : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज ...
सारथी महाराष्ट्राचा वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशीवैजापूर तालुक्यात पाणी फाउंडेशन अंतर्गत फार्मर कप स्पर्धा चालू आहे. या सर्व शेतकरी गटाचा ...
सारथी महाराष्ट्राचा वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी.. एमएस-सीआयटी (MS-CIT) कोर्स मध्ये AI, ML, सायबर सिक्युरिटी, ChatGPT, DeepSeek Robatic, यांसारख्या आधुनिक ...
आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. सारथी महाराष्ट्राचा या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.
© 2024 sarthimaharashtracha.com