प्रतिनिधी अबुतालीब खान सुलतानपूर
विकास पुरुष धर्मवीर आमदार संजयजी गायकवाड यांचा लोणार येथील समस्त मापारी परिवार व सर्व धर्मीय समाज बांधवाच्या वतीने भव्य नागरी सत्काराचे आयोजण स्थानिक वाल्मिकी सभामंडप येथे दि. १ मार्च रोजी करण्यात आले होते. यावेळी सत्काराला उत्तर देताना आ. गायकवाड म्हणाल..प्रत्येकाच्या सुखा दुःखात धावून जाऊन जातीधर्म कधी पहिला नाही त्याना मदतीचा हात दिला.७० वर्षात जो विकास झाला नाही तो ५ वर्षात केला.छत्रपती शिवाजी महाराजाचे भारतातील दुसऱ्या नंबरचे मंदिर बुलढाणा शहरात बांधले. सर्व महापुरुषाचे मनमोहक पुतुळे शहरात उभारले आज अभिमानाने बुलढाणा नाव समोर येताच आमदार संजय गायकवाड असे नाव समोर येते.ग्रामीण भागातील विदयार्थ्यांना शिक्षण पाहिजेत तसे मिळत नाही म्हणून नगर परिषद शाळेत सिबीएससी सुरु केली. मी सुरुवातिला विधानसभा निवडणूक लढविली तेव्हा पराभूत होताच विरोधक म्हणायचे संजय गायकवाड संपला हे शब्द कानावर पडले कि मी परत उठून उभा राहायचो. .



मुस्लिम समाज बांधवानी शादीखाना सोडून मुलाच्या भविष्यासाठी मुलांना नोकऱ्या, रोजगार जो राजकीय पक्ष देईन त्याच्या पाठीमागे उभे राहावे वरून येणाऱ्या फतव्यावर मतदान करू नये.असे आव्हानही केले तसेच यापूढे ही जनतेचा सेवक म्हणून समाजाच्या रक्षणासाठी सामाजिक कार्य करीत राहील असे आ. संजयजी गायकवाड यांनी सांगलीतले यावेळी व्यासपीठा वर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डाँ. खुशालराव मापारी, पृथ्वीराज गायकवाड, कुणाल गायकवाड, इम्रानखान, राजेश माधवराव मापारी, भुषण मापारी, शैलेश कुलकर्णी, अनिल शेळके, ओम शर्मा, डाँ. अनिल मापारी, डाँ. विक्रांत मापारी, नितीन शिन्दे, बिलालसेठ कुरेशी, जहूरुदिन चौधरी, आबेदखान, गुलाब सरदार, राजेश इंगळे, गुलाब माद नकर, छोटू नेवरे,संजय मादनकर, संजय राजगुरू, कैलास मापारी, नितीन हुंबाड, रवींद्र मापारी, ताहेरभाई, बब्बीभाई, फिरदोस पठाण, हाशमसेठ, गजानन मापारी, अरविंद मापारी, गजानन गायकवाड, शाम राऊत, विठल जाधव, पत्रकार यांच्यासह सर्व धर्मीय समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.
Discussion about this post