प्रतिनिधी:- सुनील गायकवाड
महाराष्ट्र भूषण डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्म दिनामित्त निमित्त येवला येथे स्वच्छता अभियान मायोजित करण्यात आले होते डाँ श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून वेळोवेळी विविध सामाजीक उपक्रम राबविण्यात येतात
था प्रतिष्ठानच्या सौजन्याने रविवार दिनांक 2मार्च 2025 रोजी सकाळी ८:०० वा येवला येथील तहसिल कायलिय सरकारी दवाखाना, व विंचुर चौफुली येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले
या प्रसंगी येवला नगरपरिषदेचे मा. नगरध्यक्ष श्री बंडु शेट शिरसागर, मा.नगरध्यक्ष श्री. प्रदिप सोनवणे श्री दिपक लोणारी (रा. काँ. शहर अध्यक्ष) श्री. संजय कासार शिवसेना शहर अध्यक्ष श्री. मंगलभाऊ परदेशी भा.रा.काँग्रेस शहर अध्यक्ष, श्री. अतुल भाऊ घटे शहर अध्यक्ष शिवसेना श्री. प्रतिक पुणेकर शहर अध्यक्ष युवा सेना या प्रमुख मान्यवरांनी भेटी दिल्या व शुभेच्छा ही दिल्या
या स्वच्छता अभियानात येवला तालुक्यातील श्री बैठकीतील सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.





Discussion about this post