
त्यांच्या हातून चांगले कार्य झाले तसेच ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य सर्व पदाधिकारी सर्वांना बरोबर घेऊन कुलदैवत भैरवनाथ मंदिर रस्त्याचे सिमेंट काम त्यांनी आपल्या पोलीस मित्र संघटना राष्ट्रीय सहसंघटक शुभेच्छा गायकवाड यांनी निवेदन दिल्यानंतर आठ दिवसात रस्त्याची मंजुरी घेऊन सिमेंट रस्त्याचे भैरवनाथ मंदिर रस्त्याचे काम पूर्ण करून त्यांनी निरोप समारंभ काल दिनांक 232025 भैरवनाथ मंदिरवेळ 5 वा कार्यक्रम सरपंच माधुरी थोरात माजी सरपंच विलास थोरात व उपसरपंच किरण शिंदे माजी सरपंच प्रकाश गायकवाड शशिकला फुलसुंदर उपसरपंच रामभाऊ गायकवाड सखाराम मावळे लाखेवाडी बाळासाहेब मावळे लाखेवाडी व ग्रामपंचायत सर्व बालवाडी व गावडे कृषी अधिकारी तसेच श्रीकांत वाव्हळ तसेच मलठण गावातील सर्व मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमासाठी थोरात डी एल तसेच माजी आमदार पोपटराव गावडे हे कार्यक्रमांसाठी उपस्थित होते. उपसरपंच दादा गावडे तसेच सर्व ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य यांच्यावतीने संतोष पांडुरंग गायकवाड यांचा निरोप संभारंभ कार्यक्रम पार पडला. तसेच अविनाश गायकवाड गुरुजी यांनी कार्यक्रमाचे नियोजन व्यवस्थित पार पाडले. सौजन्य पोलीस मित्र राष्ट्रीय संघटक व सारथी महाराष्ट्राचा व सप्ताहिक उद्याचा शिलेदार शिरूर तालुका संपादक व जनता न्यूज पुणे जिल्हा प्रतिनिधी आप्पा पुनमचंद गायकवाड यांनी सर्वांचे आभार मानले धन्यवाद..
Discussion about this post