उदगीर हेर प्रतिनिधी गौतम कांबळे*
संजयजी बनसोडे साहेब यांच्या उदगीर – जळकोट मतदारसंघातील विकासकामांचा कार्य _अहवाल घराघरात पोहोचविण्यासाठी
मा श्री सतीश गोविंदराव गायकवाड विधानसभा कार्याध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस उदगीर /जळकोट,
उदगीर तालुका उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मा.श्री लक्ष्मण गुराळे, राजु हुडगे,यांच्यावतीने .(हेर व हेर अंतर्गत बामाजीचीवाडी,जयाबाईचीवाडी,नागोबाचीवाडी)
येथील व्यवसायीक , दुकानदार, कामगारांमध्ये हा विशेषांक वाटुन साहेबांच्या कार्याची माहिती पोहचवली.
Discussion about this post