
मुरली राठोड प्रतिनिधी मो .9307493402..
मा. संजय भाऊ राठोड मृद व जलसंधारण मंत्री तथा पालक मंत्री यवतमाळ यांच्या नेत्तृतवात व मार्गदर्शना खाली आसरा गावात युवासेना चि कार्यकारणी जाहीर करण्यात आली यावेळी मा. डॉ. विष्णुभाऊ उकंडे उपजिल्हा प्रमुख यांच्या हस्ते शाखा फलकाचे फित कापून उदघाटन करण्यात आले. या वेळी श्री. राजेंद्र जी जाधव काका तालुका प्रमुख शिवसेना व गौरव बोरकर युवासेना तालुका प्रमुख व किरण राठोड युवासेना उपतालुका प्रमुख हे प्रामुख्याने उपस्थित होते. उपस्थित युवासेना यांनी आलेल्या पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या वेळीं शाखा उदघाटन सोहळ्याला मोठया संखेने शिवसैनिक व युवासेना गावातील तरुण वर्ग उपस्थित होते. सर्वांचे आभार.. 🌹🙏🙏…. जय महाराष्ट्र.. 🚩🚩
Discussion about this post