नमस्कार शेवगाव तालुक्यातील बोधेगाव या गावांमध्ये आज दहा ते पंधरा दिवसापासून ड्रोन येतात हे ड्रोन मिलिटरी कॅम्पचे आहेत असं काही लोकांकडून समजले परंतु या परिसरामध्ये चोरांचा सुळसुळाट झाला असून मागे आठ दिवसांपूर्वी दोन लोकांवरती जीवघेणा हल्ला झाला तर रोज या परिसरामध्ये शंभर ते दोनशे नागरिक रात्रभर जागे असतात तरीसुद्धा कुठल्या ना कुठल्या परिसरामध्ये चोऱ्या होतात बोधेगाव या ठिकाणी एक आऊट पोस्ट आहे त्यावर पोस्ट वरती एक ते दोन पोलिसांची नेमणूक आहे आणि ह्या बोधेगाव ला जवळजवळ चाळीसगाव जॉईंट आहेत एवढ्या मोठ्या या परिसरात चोरांमुळे मोठ्या प्रमाणात दहशत पसरलेली आहे लोकांना रात्र आणि दिवस झोपा नाहीत काही ठिकाणी तर चोर नसताना त्यांनाही पकडल्या जातंय गावकऱ्यांकडून परंतु त्यांना निर्दोष पणे चौकशी करून सोडले जाते दोन-तीन तासापूर्वी शेवगाव येथील माननीय तहसीलदार यांना फोन केला परंतु त्यांनी फोन उचलला नाही मी ह्या चोरांच्या सुळसुळा संदर्भात अहमदनगर जिल्हा पोलीस आयुक्त व शेवगाव पोलीस निरीक्षक त्याचबरोबर माननीय जिल्हाधिकारी अहमदनगर व तहसीलदार शेवगाव यांना विनंती करतोय या ठिकाणी बोधेगाव पोलिसांची गस्त वाढवून जनतेला संरक्षण द्यावे भारतीय मानव विकास सेवा संघाच्या वतीने मी विनंती करत आहे तात्काळ दखल घेण्यात यावी संस्थापक अध्यक्ष रमेश अण्णासाहेब घेगडे पाटील शहापूर जिल्हा ठाणे.
ग्रुपमधील सर्व सदस्यांना विनंती ही क्लिप आधी जोमान वायरल करा जेणेकरून जिल्हाधिकारी जिल्हा पोलिस अधिकारी तहसीलदार पोलीस निरीक्षक यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजे तुम्हा सर्वांना मानाचा जय शिवराय जय जिजाऊ जय भीम.
Discussion about this post