सहसंपादक नंदकुमार बागडे पाटिल यांची ऑल इंडिया.अ.नगर जि. सदस्य पदी निवड करण्यात आली .
यावेळी कानपूर येथे आयोजित करण्यात आली. यावेळी बगाडेपाटिल यांना लेखिपत्रकाद्वारे कळवण्यात आले. बगाडेपाटिल यांनी पत्रकारिता , सामाजिक कार्य, धार्मिक व शैक्षणिक कार्यामध्ये गेले अनेक कार्य केले आहे, आणि करत आहेत.
बगाडेपाटिल यांना अनेक सामाजिक उपक्रम राबवणे शासनांचे विवीध फायदे , सामान्य गोर गरिबांना योजनां फायदे मिळवून दिले आहे.
तसेच , विवीध शासकीय शिबीर घेऊन अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे.
महाराष्ट्रातील विवीध सामाजिक संस्थाचे अनेक पुरस्कार मिळाले आहे.
व विवीध लहान मोठ्या वृत्तपत्रांमध्ये काम केले आहे.व सामान्य माणूस म्हणून समाजात मिळून मिसळून कार्य करत आहेत . त्यांनी कधीही कोणांचे वाईट केले नाही.
ते नेहमी म्हणत कधी कोणांचे वाईट करावे नाही. कधी कोणांला वाईट समूज नये .
बगाडे पाटिल यांच्या निवडीबदल सरपंच सुरेखाताई हिरवे उपक्रम सरपंच दानवे पाटि संपूर्ण सदस्य यूवा सामाजिक कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले.
आमदार बबनराव पाचपूते माजी आमदार राहूल जगताप पाटील बाळासाहेब नाहटा जेष्ठ नेते , घनश्याम शेलार , साजन पाचपूते पारगांव येथील संपूर्ण यूवा
यांनी बगाडे पाटिल यांच्या निवडीबदल अभिनंदन केले आहे. अशी दिलीप कुसाळर माहिती दिली आहे.
Discussion about this post