
सातारा : (अनिलकुमार कदम प्रतिनिधी )
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ (Panjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth), अकोला अंतर्गत विविध पदांसाठी भरती निघाली असून याबाबतची अधिसूचना संबंधित संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या भरतीची ऑनलाईन प्रक्रिया 10 मार्च 2025 पासून सुरू होईल. तर उमेदवार 10 एप्रिल 2025 पर्यंत अर्ज करू शकतात.
एकूण रिक्त जागा : 529
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) प्रयोगशाळा परिचर 39
शैक्षणिक पात्रता : माध्यमीक शालान्त परिक्षा उत्तीर्ण
2) परिचर 80
शैक्षणिक पात्रता : माध्यमीक शालान्त परिक्षा उत्तीर्ण
3) चौकीदार 50
शैक्षणिक पात्रता : इयत्ता 07वी उत्तीर्ण
4) ग्रंथालय परिचर 05
शैक्षणिक पात्रता : माध्यमीक शालान्त परिक्षा उत्तीर्ण
5) माळी 08
शैक्षणिक पात्रता : कृषि विद्यापीठ मान्यताप्राप्त संस्थेचा एक वर्ष कालावधीचा माळी प्रशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम पुर्ण.
6) मजुर 344
शैक्षणिक पात्रता : इयत्ता 04थी उत्तीर्ण व संबंधित क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य
7) व्हॉलमन 02
शैक्षणिक पात्रता : माध्यमीक शालान्त परिक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष
8) मत्स्यसहायक 01
शैक्षणिक पात्रता : इयत्ता 04थी उत्तीर्ण
Discussion about this post