
वाघाला पकडण्यासाठी वनाधिकारी नाहीत जागेवर ,आता वेळ आली गाढव भेट देण्याची. असे स्थानिक कार्यकर्ते मनोज जाधव ,यांचा इशारा .
गेल्या तीन महिन्यांपासून वाघ धाराशिव जिल्ह्यात अनेक ठिकाणी प्राण्याचे जीव घेत चाला आहे. कालच धाराशिव मधील वडगाव येते एका गाई चा जीव घेतला..
Discussion about this post