प्रतिनिधी:- प्रदीप सोनवणे
ग्रुप ग्रामपंचायत सुकळी तालुका मुक्ताईनगर येथे मागासवर्गीयांसाठी पंधराव्या वित्त आयोगातून सन 2020/21 मध्ये 1 लाख 49000 ची भांडी तसेच सन 2021ते 22 मध्ये 75000 रुपये मागासवर्गीयांना भांडे न देता परस्पर रित्या काढण्यात आली आज सुकळी मध्ये मागासवर्गीयांची परिस्थिती अशी आहे की कोणती समाजकार्य लग्न तसेच जयंती या कार्यक्रमासाठी त्यांच्याकडे भांडी उपलब्ध नाही असे असताना देखील ग्रुप ग्रामपंचायत कडून परस्पर बिले काढून मागासवर्गीय यांना भांड्यांपासून वंचित ठेवण्यात आली तरी 5 मार्च 2025 रोजी ग्रुप ग्रामपंचायत समोर सर्व मागासवर्गीय समाज एकवट होऊन सुकळी ग्रामपंचायत उपसरपंच यांना निवेदन देण्यात आले तरी संबंधित ग्रामपंचायतीने ज्यांनी कोणी मागासवर्गीय समाज यांच्यावर अन्याय केलेला आहे . ज्यांनी कोणी काढलेली बिले आहे त्यांना मागासवर्गीय कळुन एकच विनंती आहे की काढलेल्या बिलांचे इस्टिमेट नुसार त्यांना भांडे देण्यात यावे अन्यथा आणि माननीय कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार करण्यात येईल
Discussion about this post