पालघर :सौरभ कामडी
दि.४ /३/२५ रोजी पंचायत समिती मोखाडा तालुका स्तरीय तृणधान्य पाकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते , शाळेमध्ये पोषण आहार शिकवणाऱ्या स्वयंपाकी, मदतनीस, महिला बचत गट आणि पालक यांच्यासाठी ह्या स्पर्धा केंद्रस्तरापासून ते तालुका स्तरावर आयोजित करण्यात आल्या होत्या , तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये तेरा केंद्रातून प्रथम , द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्या ह्या तालुका स्तरीय काहीस्पर्धेत सहभागी झाल्या होत्या , जिल्हा परिषद iso शाळा कोचाळे शाळेच्या पोषण आहार स्वयंपाकी चांगुणा रमेश कामडी यांनी शालेय पोषणआहार धान्य, परसबागेतील भाजीपाला , तसेच परिसरातील धान्य वापरून एकूण नऊ पौष्टिक पदार्थ बनवले होते , त्यांनी. या तालुकास्तरीय स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला.
याबद्दल त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
Discussion about this post