शेवर ते मांगीतुंगी रस्त्यांची दूर अवस्थाशेवरे ते मांगीतुंगी जाणारा रस्ता अत्यंत खराब असल्यामुळे लोकांना अनेक संकटातून प्रवास करावा लागत आहे.
तरी हा रस्ता ग्रामीण भागात असल्यामुळे अधिकारी दुर्लक्ष करत आहे.
तरी वर्षे उलटूनही ठेकेदाराचे काम बंद आहे तरी या रस्त्याचा काम लवकरात लवकर सुरू करावा हीच लोकांची अधिकारी व ठेकेदारांना विनंती आहे
Discussion about this post