
अंबाजोगाई ::
त्याच्या निषेधार्थ अंबाजोगाई उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या गुन्ह्यातील सर्व सहभागी आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी. या मागणीसाठी धनगर समाज बांधवांच्या वतीने निवेदन देण्यात आले .
याप्रसंगी व्यंकटेश चामनर सर, चंद्रकांत हजारे, नामदेव गडदे, कृष्णा काळे, ॲड. विकास भुरे, प्रवीण पितळे, अंकुश ढोबळे, अनंत गोचडे, प्रवीण दासुद, ॲड. गायके, ॲड. प्रशांत पवार व इतर बांधव उपस्थित होते..
Discussion about this post