ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रह रायगड जिल्ह्यातील महाड येथे मोठया दिमाखात आणि उत्साहात साजरा होण्यासाठी आतापासूनच रायगड जिल्हा धिकारी तसेच जिल्हा शासकीय अधिकारी आणि कर्मचारी उपाययोजना वेगवेगळे उपक्रम ऐतिहासिक चवदार तळयाचे महत्त्व प्रत्येक सामान्य नागरिकांना समजले यासाठी खूप मेहनत घेतली जाणार आहे
Discussion about this post