मोहदा प्रतिनिधी:-विरेंद्र चव्हाण
मोहदा :-गणपती प्राणप्रतिष्ठा स्थापने प्रित्यथ जय बजरंग क्रीडा मंडळ, मोहदरी तालुका पांढरंकवडा येथे दोन दिवशीय कबड्डीचे खुले सामने भरविण्यात येत असून प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष विरेंद्रभाऊ ऊर्फ बबलु तोडकरीहोते कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच बाबाराव जी धुर्वे प्रमुख पाहुणे म्हणून खैरगाव चे उपसरपंच विनोद भाऊ बोरतवार,कीशोर तोडसाम, प्रकाश वाघमारे,शिवा मेश्राम, प्रमोद चव्हाण,भोजराज राऊत, विजय खापर्डे,निरंजन वासरीकर, रामदास राऊत,व तसेच गावातील गावकरी उपस्थित होते.
Discussion about this post