माननीय श्री आमदार प्रतापदादा अडसड यांच्या प्रयत्नामुळे धामणगाव रेल्वे तालुक्यातील 3 कोटी 69 लाख रुपये धामणगाव रेल्वे तालुक्यातील 1हजार378 नुकसान ग्ररत संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी 3कोटि 69 लाख रुपये अनुदान आमदार श्री प्रतापदादा अडसड यांच्या प्रयत्नामुळे मिळणार आहे त्यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे
यंदाच्या खरीप हंगामात सतत झालेल्या पावसामुळे 1 हजार 26 हेक्टर क्षेत्रातील संत्रा व इतर फळबागाचे नुकसान झाले होते त्यांच्या फटका थेट 1हजार 378 शेतकऱ्यांना बसला होता प्रशासनाने या नुकसान ग्ररत शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अनुदानचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता
दरम्यान आमदार प्रतापदादा अडसड यांनी यादरम्यान शासनाकडे पाठपुरावा व प्रयत्न केले त्यामुळे तालुक्यातील 1हजार 378 नुकसान ग्ररत संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना साठी 3 कोटी 69 लाख रुपये अनुदान मिळणार आहे
त्यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यासाठी प्रकीया राबवली जात असल्याची माहिती तहसीलदार श्री अभिनय घोरपडे यांनी दिली आहे
Discussion about this post