
यवतमाळ प्रतिनिधी-विरेंद्र चव्हाण..
यवतमाळ :-
आशा वर्कस यांचे मानधन संदर्भात व काही ज्वलन्त प्रश्नांना घेऊन एकदिवसीय जिल्हा परिषद समोर ठिय्या आंदोलन करून मागण्या मांडल्या आशांनी केलेल्या कामाची पगार पावती दर महिन्यला देण्यात यावी, आशाचे चार महिन्यापासून वाढीव मानधन थकीत असल्याने थकबाकी सह मानधन खात्यात वर्ग करण्यात यावे, सर्वेक्षण मोबदला आरोग्यवर्धिनी, वदंन योजना, कुष्ठ रोग, हत्ती रोग, यांचा मोबदला देण्यात यावे,माहे नोव्हें.2023ते 1मार्च 2024दोन महिण्याचे कपात केलेला मानधन खात्यात जमा करण्यात यावा, शासनाच्या नियमानुसार दोन युनिफार्म ची शहरी आशाप्रमाणे ग्रामीण आशांना देण्यात यावा मागणी करिता जिल्ह्याभरातून आशा ताई एकवटल्या होत्या. हें विशेष
आशा वर्कस यांचे मानधन संदर्भात व काही ज्वलन्त प्रश्नांना घेऊन एकदिवसीय जिल्हा परिषद समोर ठिय्या आंदोलन करून मागण्या मांडल्या आशांनी केलेल्या कामाची पगार पावती दर महिन्यला देण्यात यावी, आशाचे चार महिन्यापासून वाढीव मानधन थकीत असल्याने थकबाकी सह मानधन खात्यात वर्ग करण्यात यावे, सर्वेक्षण मोबदला आरोग्यवर्धिनी, वदंन योजना, कुष्ठ रोग, हत्ती रोग, यांचा मोबदला देण्यात यावे,माहे नोव्हें.2023ते 1मार्च 2024दोन महिण्याचे कपात केलेला मानधन खात्यात जमा करण्यात यावा, शासनाच्या नियमानुसार दोन युनिफार्म ची शहरी आशाप्रमाणे ग्रामीण आशांना देण्यात यावा मागणी करिता जिल्ह्याभरातून आशा ताई एकवटल्या होत्या हें विशेष..
Discussion about this post