
किनवट :- राम पावडे 7798316903
कामठाला शिवारात वन परिक्षेत्र जवळ असल्याने शेतात बांधलेलं जाणवरावर बिबट्याने त्या वासराचा पडसा पडून खाल्ले त्याच्यात युवा शेतकरी फरीद किसान नैताम यांचे नुकसान झाले व त्या परिसरातील शेतकरी अत्यंत भयभीत वातावरणत शेताची कामे जीव मुटीत ठेऊन करत आहे सद्या गहू, ज्वारी माका या पिकांना अंतिम पाणी देण्याचा टाइम असल्याने शेतकरी जीवाचा विचार न करता पाणी देण्यासाठी जात आहे.असच परिस्थिती जर बिबट्याने माणसांवर हला करण्याची दाट श्यकता आहे.ही माहिती युवा शेतकरी फरीद किसान नैताम यांनी वन अधिकाऱ्यांना कळवताच ते घटना स्तळी येऊन वसराच पंचनामा केले असताना तेथील शेतकऱ्यांनि वन अधिकारी यांना शासन स्तरावरू मुवजा देण्याची मागणी केली व बिबट्याना पकड न्यासाठी पिजारे बसावण्याची मागणी केली…
Discussion about this post