
हा दरवर्षी प्रमाणे भरत असतो. भोंगऱ्या बाजारात मध्ये विविध प्रकारच्या आदिवासी रूढी व प्रथा चे आयोजन केले जाते. या आयोजना त सर्व आदिवासी बांधव उत्साहात उपस्थित राहतात व विविध प्रकाराचे नृत्य व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.या आयोजनात विविध ठिकाणचे आदिवासी बांधव जमा होतात व आदिवासी भागातील संस्कृती ही जोपासण्याचे काम करतात.या उत्सवात सर्व आदिवासी व बांधव हे उपस्थित राहतात.विविध प्रकारचे बाजार लावण्यात येतात व घरगुती सामान उपयोगी वस्तूचे खरेदी करतात. विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजक करण्यात येतो..
Discussion about this post