
अहिल्यानगर कामरगाव तालुका पत्रकार..
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंळगाव कौडा व अंगणवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. त्या वेळेस जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सर्व शिक्षक वृंद, अंगणवाडी सेविका, मदतनीस, शालेय पोषण आहारा योजनेचे स्वयंपाकी व मदतनीस, आरोग्य विभागाचे महिला कर्मचारी, महिला पोस्ट अधिकारी तसेच महिला सरपंच व उपसरपंच उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपक्रमशिल शिक्षक श्री. प्रविण शेरकर तर आभार श्रीम.मंजुषा नरवडे यांनी मानले..
Discussion about this post